ग्रामसेवक देणार का बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र

Опубликовано: 01 Апрель 2026
на канале: Digital DG
2,888
44

बांधकाम कामगार योजना अंतर्गत विविध 32 योजनांचा लाभ मिळतो यामध्ये भांडी योजना असतील सुरक्षा संच असेल मुलीच्या लग्नासाठी 51000 असतील किंवा स्वतः बांधकाम कामगारांच्या लग्नासाठी 30 हजार रुपये असेल घरकुल योजना असेल अशा विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळतो.
बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हवे असते आणि यावर ग्रामसेवकांचा सही शिक्का हवा असतो.
परंतु सध्या ग्रामसेवक हे बांधकाम कामगार 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शक्य देण्यास नकार देत आहे. जालना जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही शिक्के द्यावे अशी सूचना खासदारांनी केलेली आहे.