बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ हवा असेल तर हि चूक करू नका.
Опубликовано: 03 Апрель 2026 на канале: Digital DG
140,239
887
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार मंडळाकडून भांडे संच योजनेचा लाभ दिला जातो. तुम्हाला जर या बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हि चूक करू नका.
पहा कोणती घ्यावी लागलेलं काळजी.