सिंचन विहिरी साठी मिळेल 5 लाख रुपये अनुदान असा करा प्रस्ताव सादर पहा संपूर्ण माहिती

Опубликовано: 23 Май 2026
на канале: Digital DG
2,656
43

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार अंतर्गत तुम्हाला सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज करता येतो. सिंचन विहिरी साठी 5 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील अर्ज करता येतो.
सिंचन विहिरी साठी अर्ज केल्यानंतर तुमचे नाव जर यादीत आले तर परत एकदा तुम्हाला एक प्रस्ताव ग्रामपंचायत कडे सादर करावा लागतो.
हा प्रस्ताव कसा असतो जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये