Gotawala : Episode 2 : दोन अनोळखी (Don Anolakhi)

Опубликовано: 11 Июль 2026
на канале: Brand Pickle
968
12

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.

मन मोकळं करायला जुनी ओळख नाही तर क्षणाचा आपलेपणा पुरतो. असे कितीतरी अनोळखी चेहरे भेटतात, जगणं सुंदर करतात. माझ्या आयुष्यातल्या अश्याच दोन अनोळखी माणसांची ही गोष्ट, मनाशी मात्र ओळख पटवणारी!
#Gotawala #DonAnolkhi #MarathiPodcast #MarathiStories #MarathiLiterature #Podcast #Podcasting #SetuAdvertising #SetuPodcast #SharadDeshpande