नवरात्रीनिमित्त सवाई मसाले सादर करत आहेत, आदिशक्तीचं गुणगान करणारं आणि नवदुर्गांना व समस्त महिलांना मानवंदना देणारं नवं ऊर्जादायी गाणं, 'जगत्जननी'... खास तुमच्यासाठी ! अवश्य पाहा, कमेंट करा, आणि नक्की शेअर करा ! सवाई तर्फे नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
Song Credit :
Music - Sarang Kulkarni
Singer - Kshitish Date
Lyrics - Nikhil Madhav Khaire
Director - Tejas Gokhale
Choreography - Akshata Tikhe
Performed by - Nritya Prerana
Client - @sawaimasale7587
Conceptualised by - Setu Advertising Pvt. Ltd.
.
.
#JagatJanani #MarathiSong #Navratri #navaratrifestival #navratri2022 #marathi #marathipoem #marathisong #marathistatus #SawaiMasale