Gotawala : Episode 1 : दैव (Daiva)

Опубликовано: 13 Июль 2026
на канале: Brand Pickle
8,887
70

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.

एकटं राहताना फक्त घरची चव नाही तर घरची मायाही मिळते ती खानावळवाल्या मावशींमुळे! माझ्या गोतावळ्यातली एक खास जागा या आमच्या मावशींसाठी राखीव आहे. आमच्या नात्याची ही गोष्ट, त्यांच्या जेवणासारखीच, पोटासोबतच मनही भरुन टाकणारी!

#Gotawala #Daiva #MarathiPodcast #MarathiStories #MarathiLiterature #Podcast #Podcasting #SetuAdvertising #SetuPodcast #SharadDeshpande