बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी असा करा अर्ज | bandhkam kamgar peti arj | safety kit scheme form

Опубликовано: 06 Май 2026
на канале: Digital DG
196,644
2.3k

तुम्हालाही अशा प्रकारची बांधकाम कामगारांना मिळणारी पेटी मिळालेली आहे का नसेल तर तुम्हाला देखील अशीच पेटी मिळू शकते.

अशा प्रकारची बांधकाम कामगार पेटी मिळविण्यासाठी तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे.
तुमची जर बांधकाम कामगार नोंदणी झाली असेल तर तुम्हाला पेटी मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो.
बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी असा करा अर्ज | bandhkam kamgar peti arj | safety kit scheme form