सुप्रसिध्द शास्त्रज्ञ, मा.साहित्य संमेलनाध्यक्ष, पद्मविभुषण डॉ. जयंत नारळीकर यानी लिहिलेल्या पाच विज्ञान कादंब-यांचा संग्रह समग्र जयंत नारळीकर या नावाने राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहें. त्यापैकी वामन परत ना आला, अभयारण्य आणि व्हायरस या कादंब-यांचे ऑडिओबुक्स स्टोरीटेल ॲपवर उपलब्ध आहेत. स्टोरीटेल - राजहंस प्रकाशनाच्या. ऐकू आनंदे उपक्रमानिमित्त डॉ.जयंत नारळीकर यांनी ' वामन परत न आला' चें प्रकाशन केले आणि आपल्या वाचकांशी ख़ास संवाद साधला आहें.
ऑडिओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेल खालील लिंकवरून डाऊनलोड करा -
https://www.storytel.com/in/en/c/rajhans