लोकनेते शरद पवार यांची राजकीय आत्मकथा का ऐकावी ते सांगताहेत हेमंत टकले!

Опубликовано: 16 Июнь 2026
на канале: Storytel Marathi
1,992
28

राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लोक माझे सांगाती या ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेचे ऑडिओबुक स्टोरीटेलवर उपलब्ध आहें. अभिनेते योगेश देशपांडे यांनी या ऑडिओबुकचे अभिवाचन केले आहें. स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशनानी आयोजित केलेल्या ऐकू आनंदे उपक्रमात वाचा आणि ऐका योजनेच्या समारोपात यशवंतराव चव्हाण सेंटरचे हेमंत टकले यांनी लोक माझे सांगाती हे ऑडिओबुक सर्वांनी का ऐकावे याबद्दल सांगितले आहे.
स्टोरीटेल ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करा!
https://www.storytel.com/in/en/c/rajhans