राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' ही कादंबरी प्रचंड गाजली. छत्रपती शिवरायांनी सुरतेत लुटलेल्या खजिन्याचा काही भाग नाशिक परिसरात लपवला जातो आणि आजच्या काळातील काही तरूण याचा शोध घेतात असे उत्कंठावर्धक कथानक असलेली ही कादंबरी स्टोरीटेलवर उपेन्द्र लिमये आणि केतकी थत्ते यानी वाचली आहें. स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशन आयोजित ऐकू आनंदे या उपक्रमात या कादंबरीच्या यशाचा शोध घेण्यात आला आहें. आजच स्टोरीटेल डाऊनलोड करा आणि ऐका! https://www.storytel.com/in/en/c/rajhans