😍 South Chya Villain Wani Entry Krto | साऊथ च्या विलेन वानी एंट्री करतो....🔥 |

Опубликовано: 26 Июнь 2026
на канале: ROYAL MELODY BANJO TRACK
70,994
676

#South_Chya_Villain_Wani_Entry_Krto
#साऊथ_च्या_विलेन_वानी_एंट्री_करतो....
#Trending_marathi_song
#Ashish_shinde
#mg_studio_jamkhed
#kishor_jawale_kk
#Rani_maske_songs
#janu_maza_Lal_swift_firto
#janu_maza_thar_gheun_firto
#janu_maza_scorpio_gheun_firto
#janu_maza_fortuner_gheun_firto
#_pavankumar
#_KK_banjo_Telangshi



:- CREDITE -:

गायिका - राणी मस्के
गीतकार - आशिष शिंदे
संगीत संयोजक - गौरव रूपवते
Recordist / mix-master/ रीदम - पवनकुमार घायतडक

🎙️ MG Studio Jamkhed 🎙️
📞 Mo.9158010902


🥁 के के बॅन्जो तेलंगशी ता. जामखेड 🎷
मो. 9623 300 600




Lyrics -

गॉगल डोळ्याला सोनं गळ्याला ||2||
त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो ||2||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा लाल स्विफ्ट घेऊन फिरतो

M 1

कानामधी बाली आणि कपाळाला टिका गं
गावतल्या पोरी साऱ्या बघती टकामका गं
शर्ट व्हाईट कॉलर टाईट ||
त्याला पाहताच दुश्मन थरथरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा थार गाडी घेऊन फिरतो

M 2

बोटामधी अंगठ्या आणि हातामधी कढ
मिशिला ताव देऊन चाललाय पुढ
डॉशिंग चालणं तोऱ्यात बोलणं ||
जनू काय वाघच गुरगुरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू ब्लॅक स्कोरपियो घेऊन फिरतो

M 3

स्टाईल त्याची फक्त त्याला होती सुट
रॉलेक्स च घड्याळ पायात नाईकी चा बूट
आता ट्रॅंडिंग तो गाण्याचा किंग तो ||
आशिष च्या नावाने मार्केट हादरतो ||
साऊथ च्या वीलन वानी एंट्री करतो
जानू माझा फॉर्च्युनर घेऊन फिरतो