हा व्हिडिओ अत्यंत छोटा असून पालेभाज्या धुण्याचे प्रात्याक्षिक दर्शवणारा आहे. पाले भाज्या अत्यंत नाजूक असतात परंतु त्यावरील माती आणि कीटकनाशकांचा फवारा खूप हानिकारक असतो. त्यामुळे पालेभाज्या व्यवस्थित धुणे खूप गरजेचे असते. हा व्हिडिओ एक नमुना दाखल आपल्याला समजून देण्यासाठी महत्वाचा आहे कि पाले भाज्या कशा धुवाव्यात?