या विडिओ मध्ये अत्यंत सोप्या भाषेत ट्रे ड्रायर या वाळवणी यंत्राची रचना आणि कार्य समजवले आहे. खूप छोटा पण उयोगाचा हा विडिओ सर्वांनाच फायद्याचा ठरेल. अन्न प्रक्रियेमध्ये वाळवण्याला खूप महत्व आहे. ट्रे ड्रायर सर्वांना परवडणारे आणि कमी जागेत ठेवण्यासारखे यंत्र आहे.त्यामुळे हा विडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि एफएसटी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.