औषध फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ | battery operated spray pump deadline extended

Опубликовано: 12 Май 2026
на канале: Digital DG
9,269
91

तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा राहून गेला असेल तर आता १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत.

औषध फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ | battery operated spray pump deadline extended