#_Sad_Song 💔
#_Tuza_Me_Aabhari
#_तुझा_मी_आभारी
#_Kk_Banjo_New_Song
CREDIT -
Singer - Kishor Jawale KK
Lyrics - Ashish shinde
Music Arranger - Gaurav Rupvate
Ridam - Pavan Ghaytadak
#_ashish_shinde
#_kishor_jawale
Lyrics -
तुला भेटला असावा कुणी आमच्या पेक्षा भारी
इथ पर्यंत साथ दिली म्हणून तुझा मी आभारी...
1
तू सोडून गेली म्हणून नाही होणार माझं हाल
जो भेटला तुला त्याच्या संग रहा खुशाल
जोवर होती माझी तू होती जिवाहून प्यारी
इथ पर्यंत साथ दिली म्हनून तुझा मी आभारी...
2
समजू नको अस ग मी करीन तुझं हस ग
तुझ्या विना राहील खुश ग तू राहशील तसं ग
माझ्या बंधनातून पाखरा तू घेतली भरारी
इथ पर्यंत साथ दिली म्हणून तुझा मी आभारी...
3
मी त्यातला नाही जो फिरल तुझ्या अवती भोवती ग
तुझ्या विना जीव जायला तू काय ऑक्सिजन न्हवती ग
आशिष शिंदे वर सुधा आहेत फिदा पोरी
इथ पर्यंत साथ दिली म्हणून तुझा मी आभारी...
Thank You.....❤️