आउटग्रो ॲपसह वाढवा तुमच्या पिकाचे उत्पादन | आउटग्रो नेटवर्क पार्टनर | कृषी सेवा केंद्र

Опубликовано: 03 Июль 2026
на канале: Outgrow
66
2

तुम्ही जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवू इच्छिणारे शेतकरी आहात का?आउटग्रो ॲप तुम्हाला ते साध्य करण्यात कशी मदत करू शकते ते बघा! या व्हिडिओत, आमचे एक सन्मानीय आउटग्रो नेटवर्क पार्टनर (ONPs) आउटग्रो ॲपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांबद्दल माहिती देत आहेत. ही सेवा तुमच्या शेती पद्धतीत कशी क्रांती आणू शकते आणि तुमचे उत्पन्न वाढवू शकते हे जाणून घ्या.

आउटग्रो ॲप शेतकऱ्यांना AI कीड आणि शोध सेवा, पीक आरोग्य, तुमची पिके कशी घ्यावी हे जाणून घेणे आणि माती परीक्षण इत्यादीसारख्या प्रगत सेवा पुरवते. ॲप कॉल आणि चॅट सपोर्ट फीचर्सने सक्षम असल्यामुळे शेतकरी तज्ञ कृषीशास्त्रज्ञांना कॉल करू शकतात किंवा त्यांच्याशी चॅट करू शकतात. आउटग्रो ॲपबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 90 20 60 1234 वर कॉल करा.
For App Download: https://play.google.com/store/apps/de...
Facebook Kannada:   / outgrowkannada  
Facebook Tamil:  / outgrowtamil  
Facebook Marathi:  / outgrowmarathi  
Facebook English:  / outgrow.waycool  
Facebook Telugu:  / outgrowtelugu  
ShareChat: https://sharechat.com/outgrow
Website: https://outgrowdigital.com/