शिवगर्जना महानाट्य - महा मिरवणूक, कागल

Опубликовано: 18 Август 2026
на канале: Shivgarjana Mahanatya
287
9

शिवजयंती निमित्य शिवजन्मकाळ सोहळ्यामध्ये "शिवगर्जना" या महानाट्याची महा मिरवणूक कागल येथे संपन्न झाली. याप्रसंगी मा. नामदार हसन मुश्रीफ हे उपस्थित होते, तसेच बहुसंख्य जनसमुदाय व शिवप्रेमी उपस्थित होते