🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

Опубликовано: 18 Февраль 2026
на канале: Shivgarjana Mahanatya
64
3

शिवजयंती निमित्य शिवजन्मकाळ सोहळ्यामध्ये "शिवगर्जना" या महानाट्याची महा मिरवणूक कागल येथे संपन्न झाली त्यावेळी टिपलेले काही क्षण. यावेळी कागलचे अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.