🚩🚩 शिवगर्जना महानाट्य - उदघाटन सोहळा, कागल 🚩🚩

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: Shivgarjana Mahanatya
1,170
21

🚩🚩 शिवजयंती निमित्त कागल येथे संपन्न होणाऱ्या "शिवगर्जना" या भव्य दिव्य महानाट्याचा उदघाटन सोहळा दिमाखदारपणे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी टिपलेले काही क्षण. आज कागल येथे या महानाट्याचा प्रयोग पाहायला विसरू नका. 🚩🚩

#sambhajimaharaj #mahanatya #shahajiraje #shivgarjana #kolhapur #natak #shivajimaharaj #chhatrapati #chhatrapati_shivaji_maharaja #kolhapur #kagal #shivgarjanamahanatya

FACEBOOK:   / shivmahanatya  
YOUTUBE:    • Shivgarjana Mahanatya - Ticket Launching H...  
INSTAGRAM:   / shivgarjanamahanatya