Webinar Day 1 - Mr. Chtan Narke - 03/06/2020

Опубликовано: 07 Май 2026
на канале: Shivgarjana Mahanatya
57
5

चला मनावरील नकारात्मक जळमाटे दूर करून सकारात्मक गरुड झेप घेऊया.....

कोरोना आणि lockdown मुळं सगळं संपलच 😢😢😢पुढं आता काय सगळा अंधारच....अश्याच प्रतिक्रिया आज सगळ्यांच्या ऐकायला मिळत आहेत...😢😢
आज बाहेर एक चक्कर मारली आणि लोकांचे निरीक्षण केले की जाणवते प्रत्येकाचे खांदे नैराश्याने झुकलेले आहेत तर प्रत्येकाचे डोळे चिंतेने ग्रासलेले आहेत, काही तुरळक दुकाने व्यापारासाठी सुरू झाली आहेत. पण ते ही उदासवाण्या चेहऱ्याने बसलेले आढळतात....

आज समाज घटकातील सर्वांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे,तर आरोग्याबाबत आपण कसे जागृत पाहिजे.. जर असे जागतिक स्तरावर biowar सुरू झाले तर पुढील कठीण परिस्थितीत आपण कशी काळजी घेतली पाहिजे??

लॉकडॉऊन मुळे विद्यार्थ्याची गोंधलेली अवस्था आज जाणवते.1ली ते 9 वी चे विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नाही तर त्यांचा गणवत्तेवर संशय हा आहेच .10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांचे पुढे काय???तर पदवी घेऊन जॉब शोधनाऱ्याचे काय?? अश्या शैक्षणिक अडचणी समाजासमोर आहेत

बेरोजगारी ही मोठी समस्या आज समाजामध्ये भेडसावणार आहे अशी चिन्हे आज दिसत आहेत, पण अश्या समस्याच शोधत बसायचं का ??की आपणच ह्या दलदलीत उतरून आपला मार्ग मोकळा करायचा??ह्या अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आमच्या वेबीनारमध्ये ....
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दिनांक 2ते 6असे सलग 5 दिवस आम्ही आमच्या खालील लिंकद्वारे

  / shivmahanatya  

अभ्यासू मार्गदर्शकांचा वेबीनर घेत आहोत तर सामील व्हा... "भविष्यातील आपली क्षितिजे उज्वल करा....."