🚩🚩 शिवजयंती निमित्त कागल येथे संपन्न होणाऱ्या "शिवगर्जना" या भव्य दिव्या महानाट्याचा उदघाटन सोहळा दिमाखदारपणे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी टिपलेले काही क्षण. आज कागल येथे या महानाट्याचा प्रयोग पाहायला विसरू नका. 🚩🚩
#sambhajimaharaj #mahanatya #shahajiraje #shivgarjana #kolhapur #natak #shivajimaharaj #chhatrapati #chhatrapati_shivaji_maharaja #kolhapur #kagal #shivgarjanamahanatya
FACEBOOK: / shivmahanatya
YOUTUBE: • Shivgarjana Mahanatya - Ticket Launching H...
INSTAGRAM: / shivgarjanamahanatya