मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचा राडा

Опубликовано: 12 Сентябрь 2026
на канале: Thane Post
218
7

मीरा-भाईंदर महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांनी राडा केला. बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाचा विषय समाविष्ठ न केल्यानं शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या विषयावरुन शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद वाढतच गेला आणि शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

Share, Support, Subscribe!!!

Official Website - http://thanepost.com/
Youtube: https://www..com/channel/UChN8eAo7sxp9Jzd-3NneuUQ
Facebook:   / thane-post-141064783247786  
Twitter: https://twitter.com/