भूमीती सत्र २ – त्रिकोणाचे आणि समलंब चौकोनाचे गुणधर्म : जनगणित
ह्या सत्रामध्ये आपण दिलेल्या मापांवरून त्रिकोण कसा काढायचा हे शिकणार आहोत आणि त्रिकोणाचे काही महत्वाचे गुणधर्मही जाणून घेणार आहोत. सारख्या मापाचा कोन कसा काढायचा त्याचबरोबर समलंब चौकोन कसा काढायचा ते शिकणार आहोत.
चौकोन आणि समलंब चौकोन ह्यामध्ये असलेला फरक समजून घेणार आहोत. तसेच कृती करून समलंब चौकोनाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.
फेसबुक:
/ ebcdmath
युट्युब:
https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…
इंस्टाग्राम:
/ ebcdmath
ट्विटर:
/ ebcdmath
वेबसाईट: https://everybodycandomath.org/
ईमेल: [email protected]
#त्रिकोण #समलंब_चौकोन
#त्रिकोणाचे_गुणधर्म #समलंब_चौकोनाचे_गुणधर्म
#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM
#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation
#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti
#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath