जनगणित ८ - ऋण संख्या

Опубликовано: 05 Сентябрь 2026
на канале: EBCDmath
429
6

बीजगणित ५ : ऋण संख्या

आजच्या सत्रापासून आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरणार आहोत. अतिशय सोप्प्या आणि मुलांना शिकायला आवडेल अश्या पद्धतीने आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या कश्या तयार करायच्या आणि ऋण संख्या वापरून बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. घरामध्ये मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून आपण ऋण संख्या शिकणार आहोत.

आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक:
  / ebcdmath  

युट्युब:
   / ebcdmath  

इंस्टाग्राम:
  / ebcdmath  

ट्वीटर:
  / ebcdmath  

वेबसाईट:
https://everybodycandomath.org/

ई-मेल:
[email protected]
#ऋणसंख्या
#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM
#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation
#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti
#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath