जनगणित ४ : बीजगणित सत्र १ - चल आणि बैजीक राशी

Опубликовано: 05 Сентябрь 2026
на канале: EBCDmath
1,273
28

बीजगणित सत्र १ – आजच्या सत्रापासून आपण बीजगणिताला सुरुवात करणार आहोत. चल म्हणजे काय? चलाची किंमत कशी शोधायची? तसेच घरातील सध्या वस्तू वापरून बैजिक राशी आणि समीकरणे कशी तयार करायची? प्रसिद्ध गणिततज्ञ W. W. Sawyer ह्यांनी शोधलेल्या पद्धतीने आपण आज बीजगणित शिकणार आहोत.

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक:
  / ebcdmath  
युट्युब:
https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…
इंस्टाग्राम:
  / ebcdmath  
ट्विटर:
  / ebcdmath  

वेबसाईट: https://everybodycandomath.org/
ईमेल: [email protected]

#बैजिकराशी #समीकरणे #चल

#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM

#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation

#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti

#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath