जनगणित ११ - अपूर्णांकांची ओळख भाग २

Опубликовано: 05 Сентябрь 2026
на канале: EBCDmath
224
2

जनगणित ११ - अपूर्णांकांची ओळख भाग २

आजचे सेशन मागच्या सेशनचा पुढचा भाग असून, जर तुम्ही आधीचे सेशन केले नसेल तर ते आधी करून मग हे सेशन करावे. आधीच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकांची ओळख बघितली आहे. त्याच बरोबर आपण स्वतःचे अपूर्णांकाचे कित कसे बनवायचे हे देखील बघितले. ह्या सत्रामध्ये आपण सममूल्य अपूर्णांक कसे बनवायचे हे शिकणार आहोत. W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी तयार केलेल्या पद्धती वापरून आपण आजचे सेशन करणार आहोत.

आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक:
  / ebcdmath  

युट्युब:
   / ebcdmath  

इंस्टाग्राम:
  / ebcdmath  

ट्वीटर:
  / ebcdmath  

वेबसाईट:
https://everybodycandomath.org/

ई-मेल:
[email protected]

#अपूर्णांक #सममूल्यअपूर्णांक
#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM
#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation
#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti
#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath