जनगणित ९ - ऋण संख्या सत्र २

Опубликовано: 05 Сентябрь 2026
на канале: EBCDmath
270
3

बीजगणित सत्र ६ : ऋण संख्या - भाग २

मागच्या सेशनपासून आपण ऋण संख्या ह्या नवीन विषयाला सुरुवात केली आहे. ऋण संख्या सोप्प्या पद्धतीने शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरत आहोत. घरामध्ये सहज उपलब्द असणाऱ्या सामनामधून स्वतः करता-करता आपण ऋण संख्या शिकणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण धन एक आणि ऋण एक ह्या संकल्पना शिकलो आहोत. ह्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये झालेल्या संकल्पनांची उजळणी करणार आहोत त्याचप्रमाणे धन आणि ऋण संख्या वापरून बेरीज आणि वजाबाकी करायला शिकणार आहोत.

आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक:
  / ebcdmath  

युट्युब:
   / ebcdmath  

इंस्टाग्राम:
  / ebcdmath  

ट्वीटर:
  / ebcdmath  

वेबसाईट:
https://everybodycandomath.org/

ई-मेल:
[email protected]

#ऋणसंख्या #ऋणसंख्याबेरीज #ऋणसंख्यावजाबाकी
#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM
#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation
#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti
#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath