जनगणित १२ :
२९ नोव्हेंबर २०२० - अपूर्णांकांची ओळख भाग ३
२९ नोव्हेंबरच्या जनगणित तासाला तुम्ही स्वतः कागद किंवा कार्डशीट कापून तयार केलेले हे अपूर्णांक किट घेऊन बसा. या तासातील सर्व कृती हे किट वापरून तुम्हाला स्वतःला करायच्या आहेत.
Topic: अपूर्णांक : भाग - 3
Time: Nov 29, 2020 10:00 AM India
आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,
फेसबूक:
/ ebcdmath
युट्युब:
/ ebcdmath
इंस्टाग्राम:
/ ebcdmath
ट्वीटर:
/ ebcdmath
वेबसाईट:
https://everybodycandomath.org/
ई-मेल:
[email protected]
#learnmath #teachmath #schoolmath
#mathforall #handsonmath #universalmath #universalactivemath #UAM
#Navnirmiti_Learning_Foundation #Edugenie #Navnirmiti_Eduquality_Foundation
#Geeta_Mahashabde #Vivek_Monteiro #Dinesh_Lahoti
#Janaganit #जनगणित #EBCDMath
#EverybodyCanDoMath