काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा आता राजस्थानात पोहोचली आहे. दरम्यान आता आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील झाल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले आहे.. दुसरीकडे त्यांची मोदी सरकारच्या विरोधात केलेल्या टीका तसेच त्यांची विचारसरणी पाहता अनेकांचं असं मत आहे ते नेक्स्ट मनमोहन सिंग ठरणार आहेत, मग ते पंतप्रधानचे सुद्धा दावेदार ठरतील का ? आणि रघुराम राजन यांची पार्श्वभूमी काय ? त्यांच्याबद्दल भाजप नेत्याचं मत काय याची सविस्तर माहिती घेऊयात आमच्या ह्या खास रेपोर्टमधून...
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#raghuramrajan #raghuramrajanrahulgandhi #bharatjodoyatra #raghuramrajannews #raghuramrajanvideos #raghuramrajanlive #raghuramrajanupdates #bharatjodo #raghuramrajanmeetsrahulgandhi #raghuramrajannewsupdates #bharatjodoyatre #bharatjodoyatralive #bharatjodoyatrapadayatra #bharatjodoyatranews #bharatjodoyatracongress #bharatjodoupdates #activeakshay #thecolumnmarathi