प्रत्येकानं कधी ना कधी रेल्वेनं प्रवास केला असेल. देशभर पसरलेलं रेल्वेचं जाळं पाहून आपल्याला नेहमी आश्चर्य वाटतं. इतकी मोठी यंत्रणा काम कशी करते, न थांबता वर्षानुवर्ष ही सेवा अविरत कशी सुरू आहे, अशा बऱ्याच गोष्टींचं आपल्याला कुतूहल वाटतं. अशाच एका आकर्षक गोष्टीची माहिती फार कमी जणांना असेल. ती म्हणजे डायमंड क्रॉसिंग. भारतात डायमंड क्रॉसिंग हे असं एक ठिकाण आहे, जिथं एकाच ठिकाणी एक-दोन नाही तर चक्क चार दिशांनी गाड्या येतात. हे एकून तुम्हालाही कदाचित आश्चर्याचा धक्का बसला असेल. दरम्यान, याच भारतीय रेल्वेच्या याच अनोख्या रेल्वे क्रॉसिंगविषयी जाणून घेऊया.
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#daimondcrossing #railwaycrossing #railway #railwayticket #railwayticketcheckingrules #railwayticketrights #railwayticketsnews #railwaypasseger #railwaypassengerdata #railwayticket #railwayticketcheckingrules #railwayticketrights #railwayticketsnews #railwayticketnewupdate #railwaylinenotrust #railwayline #railwaylinerust #railwaytracknotrust #railwaytrack #railwaytrackinformation #railwaytracknews #railwaytrackvideo #railwaytrackproduction #railwayticketcheckingprocess #railwayrules #railwayrulesupdate #raliwayrulesnews #railwaypolicenews #activeakshay #thecolumn #thecolumnnews #thecoulmn