शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अलीकडेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आधीही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघाती निधन झाले. या महत्त्वाच्या व्यक्ती असल्या तरी एकूणच जगभरात सुमारे पाच दशलक्ष लोक अपघातात दरवर्षी मरतात. त्यामुळं सुरक्षितेच्यादृष्टीने सीट बेल्टचा वापर आवश्यक असल्याच्या मुद्यावर तज्ज्ञांनी भर दिला. १ नोव्हेंबर पासून मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं. दरम्यान, ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचतात, अशा सीट बेल्ट इतिहास तरी काय? याच विषयी जाणून घेऊ.
#Seatbelt #historyofseatbelts?
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews