झाडं, वेली, वनस्पती ह्या वातावरणामध्ये सकारात्मकता आणतात… पर्यावरणामध्ये सुंदरता आणतात… मात्र, काही झाडं-झुडपं असे असतात की, जे काही सेकंदांमध्ये कुणाचाही जीव घेऊ शकतात… पण, या सगळ्यात सर्वाधिक विषारी झाड कोणतं असावं, असा प्रश्न हमखास पडतो. तर ऑस्ट्रेलियात आढळणारं जिम्पई जिम्पई नावाचं झाड हे जगातलं सर्वात जीवघेणं झाड आहे. या झाडाला स्पर्श झाला तर इतक्या वेदना होतात की आत्महत्या करण्याची इच्छा त्या व्यक्तीला होते. याच झाडाविषयी जाणून घेऊ....
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#suicidetree #suicidetreefacts #cerberaodollam #cerberaodollamfacts #suicidetreenews #suicidetreeinformation #suicidetreevideos #suicidetreeupdates #suicidetreelatestinformation #suicidetreeupdates #activeakshay #thecolumnnews #thecolumn #thecolumnmarathi