गेल्या आठवड्यात, अमेरिकन फायनान्शियल रिसर्च कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानंतर, उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत तसेच अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या अहवालात गौतम अदानी यांच्या समूहावर बाजारातील हेराफेरी, अकाउंटिंग फ्रॉड आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान हिंडनबर्ग या संशोधन कंपनीचा शोध कोणी लावला ? तसेच ह्या कंपनीचे प्रमुख कोण आहे आणि हि काय काम करते याविषयीचा आमचा आजचा हा खास रिपोर्ट..
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#hindenburg #hindenburgreport #hindenburgresearch #hindenburgresearchnews #hindenburgresearchvideos #hindenburgresearchlive #hindenburgresearchreport #adanigroup #adanishare #hindenburgresearchvsadani #activeakshay #thecolumnnews #thecolumn #thecolumnmedia