Election Deposit | निवडणुकीत डिपॉझिट कधी जप्त होतं, डिपॉझिट वाचवण्यासाठी किती मतं लागतात?

Опубликовано: 17 Июль 2026
на канале: The Column - Explained
15,839
171

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हिमाचल प्रदेशात जवळपास सर्वच आणि गुजरातमध्ये अनेक जागांवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची अनामत जप्त झाल्याचे दिसून आलंय. त्यांना डिपॉजिटही वाचवता आलं नाही.
दरम्यान, तुम्हीही 'या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं...' 'या उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही...' अशी वाक्ये सर्रास वाचली किंवा ऐकली असतील. पण डिपॉझिट म्हणजे काय असतं? ते जप्त होतं म्हणजे काय होतं? ते कधी जप्त होतं? याच विषयी जाणून घेऊ.

द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook:   / dcolumnnews  
Instagram:   / dcolumnnews  
Twitter:   / dcolumnnews  

#deposit #electiondeposit #whatisdeposit #depositinformation #depositmahiti #electiondeposit #electioncommission #electioncommissioner #election2022 #electionspeech #elections #electionnews #electioninformation #activeakshay #thecolumn #thecolumnnews #thecolumnmarathi