Rajyapal Process | राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? राज्यपालांना हटवण्याचा अधिकार कोणाला असतो?

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: The Column - Explained
5,651
23

'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झालेत’, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यामुळं राज्यपाल कोश्यारींवर सर्वच स्तरातून टीका होतेय. विरोधी पक्षही आक्रमक झाला असून त्यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही कोश्‍यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली. पण राज्यपालांना पदावरून हटवता येतं का? राज्यपालांना हटवण्याचा किंवा परत पाठविण्याचा अधिकार कोणाला असतो? त्यासाठी काही प्रक्रिया असते का? याच विषयी जाणून घेऊ.

द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook:   / dcolumnnews  
Instagram:   / dcolumnnews  
Twitter:   / dcolumnnews  

#rajyapal #bhagatsinghkoshiyari #rajyapalvideo #bhagatsinghkoshiyarinews #bhagatsinghkoshiyarivideos #bhagatsinghkoshiyariviralvideo #maharashtravidhasabhaleader #speakerofvidhansabha #vidhansabhanewspeaker #activeakshay #whoisnewspeakermaharashtraassembly #maharashtravidhansabhanews #thecolumnmarathi #thecolumnnews #thecolumn