सेक्सटॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. राजस्थानमधील गुरुगोठडी हे गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं. तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली. दरम्यान, सेक्सटॉर्शन म्हणजे नक्की काय? कशी होते फसवणूक? कोणते लोक याला जास्त बळी पडतात ? आपण काय दक्षता घ्यायला हवी? याच विषयी जाणून घेऊ.
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#sextortion #sextortionmeaning #sextortioncases #sextortionnews #sextortioncasesnews #sextortionlatestnews #sextortionvideo #sextortioninformation #sextortionmahiti #sextortionmarathi #sextortionmahitimarathi #activeakshay #thecolumn #thecolumnnews #thecolumnmarathi