First Rapist of India | ट्विटरवरती

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: The Column - Explained
2,510
36

देशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालला आहे कितीही कठोर कायदे केले तरी महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत.. अशातच आता ट्विटरवरती एक हॅशटॅग ट्रेंड होतोय तो म्हणजे #FirstRapistOfIndia..या हॅशटॅग मध्ये एका सोशल मीडिया वेबसाइटवरून Vinod Thapa आणि Rahul Gupta यांनी हि चुकीची माहिती प्रसारित केल्याचं आढळून आलं आहे.. ते एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि लोक त्यांची उत्तरे देऊ शकतात. याचा फायदा घेत अनेक लोक यावर चुकीची माहिती देखीलप्रकाशित करतात.. चला तर पाहुयात मग या हॅशटॅग आणि सोशल मीडिया वेबसाइटच्या माहिती मागची खरी कहाणी काय..

द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook:   / dcolumnnews  
Instagram:   / dcolumnnews  
Twitter:   / dcolumnnews  

#firstrapistofindia #karunayadav #karunayadavrapecase #rapecasesinindia #indiafirstrapist #firstrapist #drbabasahebambedkar #ambedkar #bhimjayanti #bhimarmy #bhimjayntistatus #activeakshay #thecolumn #thecolumnmarathi #thecolumn