महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा 'पद्म' पुरस्कार जाहीर झाला. यात रजनीकांत, श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे. अलीकडेच या पुरस्कारांचे सन्माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण झाले. मात्र, हे पद्म पुरस्कार कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, याची निवड सरकार कशाप्रकारे करते ? पद्म पुरस्कारासाठीची पात्रता काय? या विषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हिडिओ पाहा.
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: / dcolumnnews
Instagram: / dcolumnnews
Twitter: / dcolumnnews
#padmaawards #padmaawardqualifications #padmaawardsupdate #padmaawardsnomination #padmawardsregistration #padma #padmabhushan #kamal #prideofindia #padmashri #padmaawards #padmashriawards #aatmnirbharbharat #hmoindia #atmanirbharbharat #pibindia #greenmanofindia #ecofriendly #treemanofindia #forestmanofindia #thecolumnnews #thecolumn #thecolumnmarathi