मागील दोन वर्षापासून शासनाच्या सर्व शासकीय योजनांची तसेच पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजना या योजनांचे पैसे आधार सीडींग खात्यात म्हणजेच डीबीटी लिंक असलेल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.
परंतु डीबीटीच्या मार्फत पेमेंट दिल्यामुळे बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक आहे त्याचे त्यांचे चार-चार खात्यावर त्यांच्या कोणत्या खात्याला आधार लिंक याची त्यांना माहिती नाही.
यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे व ज्यांचे आधार लिंक आहे त्यांचे खात कोणत्या खात्याला आधार लिंक आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे.
#aadharbanklink
#dbtlink
#ekyc
#shetkariyojna
#pikvima
#pmkissan
aadhar card bank link status
shetkari yojna
aadhar seeding
new shetkari update