राशन कार्ड धारकांना खुशखबर| पुन्हा एकदा मिळणार आनंदाचा शिधा | आनंदाचा शिधा 2024

Опубликовано: 12 Сентябрь 2026
на канале: Baba iet
1,131
6

राशन कार्ड धारकांना खुशखबर| पुन्हा एकदा मिळणार आनंदाचा शिधा | आनंदाचा शिधा 2024 #rationcard

राज्यामध्ये गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख 83 हजार 86 शिधापत्रिका धारकांना प्रति संत शंभर रुपये सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा मिळणार आहे.

या संतांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचा समावेश असणार आहे.

15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये संचाचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्याय योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.


छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांनाही हा सिधा दिला जाणार आहे.

यासाठी 562. 51 कोटी रुपये खर्च मान्यता देण्यात आली आहे.

संचाचे वाटप ई- पाॅस प्रणाली द्वारे होणार आहे.

anadacha shidha
ration card yojna
bpl ration card
apl ration card
antoday ration card
free ration scheme
ration card online apply