राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा झाल्याच्यानंतर आतापर्यंत बऱ्याचशा युजरच्या माध्यमातून ऑनलाईन आपलिकेशन केले गेले आहेत परंतु बऱ्याचश्या योजना प्रलंबित किंवा पेंडिंग टू सबमिटेड असे रिजन दाखवत आहे तर प्रलंबित्य सबमिट केलेले फॉर्म म्हणजे भरलेले परंतु अद्याप कोणाला पुनरावलोकांनासाठी सबमिट केलेले नाही म्हणजेच तुमचा फॉर्म अजून देखील पेंडिंग मध्ये आहे परंतु त्याचा व्हेरिफिकेशन शासनाच्या माध्यमातून व्हायचं बाकी आहे तसेच काही यूजर ना ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरले होते त्यांना अप्प्रुव्ह दाखवत आहे म्हणजे अशा विचार चे फॉर्म हे परिपूर्ण भरली गेली आहेत तसेच शासनाच्या माध्यमातून त्या फॉर्मला मान्यता देण्यात आलेली आहे तसेच काही योजना असा अप्लिकेशन दाखवत आहे तर अशा इंटरव्यू दाखवणाऱ्या युजरने त्यांचे फॉर्म व्हेरिफिकेशन साठी हिरिफाई कर गेलेले आहेत तसेच काही उदाहरणे दाखवत असेल तर त्यांचे फॉर्म शासनाच्या माध्यमातून नाकारलेली आहेत तसेच काही काही युजर्स ना disapprpved can edit and resubmit it
असं जर येणार दाखवत असेल तर त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे ती त्रुटी दूर करून ते फॉर्म भरू शकतात.
mazi bhain ladki yojna
ladki bhahin yojna
new update ladki bhahin yojna
ladki bhahin yojna registration
ladki bhahin yojna dacomant
ladki bhahin yojna payment
ladki bhahin yojna last date