महाराष्ट्रात कर्जमाफी चर्चांना उधाण| शेतकरी कर्जमुक्त होणार काॽ तेलंगणा सरकार कर्जमाफी घोषणा केली.
तेलंगणा मुख्यमंत्री रेवंथ तर रेड्डी यांन कर्जमाफीची घोषणा केली
तेलंगणामध्ये 31 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यांनी घोषणा केल्याच्या नंतर महाराष्ट्र मध्ये देखील कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आले आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक जुलैपासून संप पुकारला आहे.
karjmafi yadi kyc.
karjmafi anudan
karjmafi yadi update
new shetkari yojna
karjmafi kyc
Telangana karj mafi