शेतकरी बांधवांना आता जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी च्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि बरेच शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या यादीमध्ये सीके नंबर घेऊन केवायसी केलेली आहे जवळपास आतापर्यंत 50 टक्के शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि केवायसी पूर्ण करून 10-15 20 दिवस पुर्ण झाले आहेत परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा झाले नाही.
तर मित्रांनो तुमचे दुष्काळी चे अतिवृष्टीचे पैसे कधी पर्यंत तुमच्या खात्यात येतील ते कसे चेक करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे.
त्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तिथे सीके क्रमांक म्हणजेच विशिष्ट क्रमांक टाकून तुमच्या दुष्काळी चे पेमेंट चे स्टेटस चेक करू शकता.
dushkali payment status chek link 🔗
https://mh.disastermanagement.mahait....
dushkali anudan kyc
dushkali madat
dushkali payment status
shetkaryna madat
shetkari yojna
ativrashti anudan
nuksan bharpai anudan 2023