पिक विमा नियमांत बदल| पिक विमा भरायच्या अगोदर हे काम करा|pik vima 2024
खरीप पिक विमा भरत असताना शासनाच्या माध्यमातून एक बदल करण्यात आलेला आहे.
यावर्षी सन 2024-25 खरीप पिक विमा भरताना नवीन नियम व अटी आल्या आहेत.
असे समजा ज्या शेतकऱ्याचे नाव आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा वर सारखे नसेल
ज्या शेतकऱ्यांच्या नावांमध्ये बदल असतील त्यांनी ते बदल आताच दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. कारण या सर्वांमध्ये जर सारखा दाता असेल तरच विम्यामध्ये हे फॉर्म अपलोड होणार आहेत नाहीतर तुमचे फार्म हे रिजेक्ट होणार आहेत त्यामध्ये पीक विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही कारण तुम्ही म्हणतात या अगोदर आम्हाला याच सर्व नावावर विमा येत होता याच नावावर किंवा ह्याच आधार कार्डवर ह्याच बँक पासबुक वर या सातबारावर विमा आजपर्यंत आम्हाला आलेला आहे परंतु आता आलेल्या नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करण्यात येणार.
यावर्षी विमा भरताना असे सर्व फॉर्म घेतली जाणार आहेत की ज्यांचा सर्व डाटा म्हणजेच आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा यावरील सर्व नावे बरोबर आहेत थोडीही चूक असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत यासाठी कोणताही सीएससी आपले सरकार केंद्र वाले जबाबदार राहणार नाहीत.
pik vima update
pik vima name change problem
pik vima 2024
kharif pik vima 2024
crop insurance
pik vima claim
pik vima news today
pik vima site problem
pik vima payment problem