या ग्राहकांना मिळणार मोफत पाच वर्षे वीज| वीज बिल धोरण 2024 | महावितरण वीज ग्राहक सबसिडी
राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा आठ ते दहा तास वीज मोफत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांची वीज बिल माफी करण्यात यासाठी शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला होता आणि त्यात अनुषंगाने या शासनाच्या माध्यमातून एक जीआर काढण्यात आलेला आहे आणि या जीआर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2024 ते 2019 पर्यंत दिवसा मोफत आठ ते दहा तास इस पुरवठा केला जाणार आहे याकरिता महावितरण कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच हा सर्व खर्च राज्यशास्त्राच्या माध्यमातून महावितरण कंपनीला पुरविण्यात येणार आहे त्यासाठी आता शेतकऱ्यांना वीज बिलासाठी पाच एचपी ते साडेसात एचपी पर्यंत कुठल्याही प्रकारची बिल भरण्याची गरज नाही या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मोफत विज मिळणार आहे तसेच मागील त्याला सौर पंप सुद्धा या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
mahavitaran
vijbill mafi
light bill
krushi pump vij
shetkari yojna
new farmar yojna
new government subcidy
New government schemes
free light
mofat light