या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर| हे काम केले तरच गॅस सिलेंडर मिळणार

Опубликовано: 14 Сентябрь 2026
на канале: Baba iet
2,373
8

या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर| हे काम केले तरच गॅस सिलेंडर मिळणार #freegascyilender

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सोबतच एक नवीन योजना चालू करण्यात आली होती त्या योजनेचे नाव होतं ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार होते.
तर त्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळाले असतील.
तसेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झाले असतील अशा सर्व महिलांना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या तीन गॅस सिलेंडरची सबसिडी त्या महिलांच्या खात्यामध्ये मिळणार आहे अगोदर मिळणार मिळत असलेले तीनशे नऊ रुपये तसेच आता या तीन सिलेंडरला 500 रुपये सबसिडी मिळणार आहे तर मित्रांनो
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला गॅसची केवायसी करणे आवश्यक आहे तर तुम्ही करण्यासाठी तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला जाऊन तिथे केवायसी करून घेऊ शकता आणि ज्या मित्रांनी अगोदरच केवायसी केली असेल त्यांना गॅसची केवायसी करण्याची गरज नाही.

free gas cylinder yojna
gas subcidy
pradhanmantri ujwala yojna
mukhymantri annpurna yojna
gas cylinder price
gas booking number
gas subcidy check
mofat gas yojna
Indian gas cylinder
Bharat Gas cylinder
hp gas cylinder
gas booking number