अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा। शेतकऱ्यांना काय मिळणार। पिक विमा। वीजबिल माफी ।

Опубликовано: 17 Июль 2026
на канале: Baba iet
1,748
5

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा। शेतकऱ्यांना काय मिळणार। पिक विमा। वीजबिल माफी ।

राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या
आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा झाल्या
परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या घोषणा झाल्या नाहीत.
शेतकऱ्यांना हवी कर्ज माफी पण शासनाच्या माध्यमातून करण्यात आली वीजबिल माफी तसेच सोयाबीन कापूस पिकासाठी अपेक्षित हमीभाव हवा होता पण तसे न होता शासनाच्या माध्यमातून कापुस सोयाबीन पिकाला अनूदान देण्यात येणार असल्याचे घोषणा केली.
त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले अर्थसंकल्पात विशेष असे काही नव्हते.

arthsankap 2024
shetkari yojna 2024
ladki bhahin yojna 2024
ladki bhahin yojna online registration
pik vima
shetkari karjmafi
shetkari karjmukti yojna
shetkari vijbill mafi
online registration