लाडकी बहीण योजनेची या जिल्ह्याची पहिली लिस्ट आली | कशी पहावी यादी| ladki bhahin yojna maharashtra

Опубликовано: 13 Июль 2026
на канале: Baba iet
314
3

लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत जवळपास राज्यातील एक कोटी महिलांनी अर्ज केलेली आहे आणि आणि आतापर्यंत सर्व चार्ज पेंडिंग मध्ये दाखवत आहे परंतु अर्ज वेरिफिकेशन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील आज थोड्या फार प्रमाणामध्ये व्हेरिफाय झालेले आहेत परंतु अर्ज पूर्णपणे घरी फाईल झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील यादी त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर लावण्यात येणार असून एका जिल्ह्याची यादी वेबसाईटवर लावण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसेच तुमच्या जिल्ह्यातील अर्जाची यादी आणि अर्ज कधीपर्यंत वेबसाईटवर लावण्यात येतील याची सविस्तर माहिती पुढील मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

Ladki bhahin yojna
ladki bhahin yojna registration
ladki bhahin yojna online
bhin ladki yojna
maharashtra shashan gr
new update yojna
mahilansathi yojna
gr and yojna
ladki bhahin yojna payment
ladki bhahin yojna yadi
ladki bhahin yojna list