कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा| हेक्टरी 5000 रू अनुदान मिळणार| खरीप कापुस सोयाबीन अनुदान

Опубликовано: 11 Июль 2026
на канале: Baba iet
1,864
7

कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा| हेक्टरी 5000 रू अनुदान मिळणार| खरीप कापुस सोयाबीन अनुदान

खरीप 2030 मध्ये कुठे अतिवृष्टीचा कुठे कमी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं .
तसेच कापूस व सोयाबीनचे भाऊ देखील पडले होते त्यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक हानिला सामोरे जावे लागले होते त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन या पिकासाठी देण्यासाठी अनुदान देण्यासाठी ही बाब विचारात होती याकरिता अर्थसंकल्पांमध्ये निधी देखील राखीव ठेवण्यात आला होता त्यासाठी आज शासनाच्या माध्यमातून एक जीआर घेण्यात आला आहे तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे कापूस व सोयाबीन पिकासाठी देण्यात येणार आहे त्यासाठी खरीप 2023 मध्ये शेतकऱ्यांनी एक पीक पाणीच्या माध्यमातून लावलेला पिक विमा ग्राह्य धरण्यात येणार असून.
हे अनुदान फक्त 2023 मध्ये खरीप सोयाबीन व कापूस पिकाकरिता असणार आहे.

soyabean kapus anudan
kapus soyabean anudan
kaups soyabean anudan yadi
shetkari yojna
farmar yojna
new update shetkari
pik vima update
pik vima payment
pik vima claim
dushkali madat ekyc
dushkali kyc payment
shetkari
#anudan
#shetkari