पी एम कीसान 17 वा हप्ता तारीख फिक्स या तारखेला येणार pm kissan 17 वा हप्ता|

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: Baba iet
24
0

पी एम कीसान 17 वा हप्ता तारीख फिक्स या तारखेला येणार pm kissan 17 वा हप्ता|
देशामध्ये आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
आणि शपथ घेताच शेतकऱ्यांसाठी पी एम कीसान 17 वा हप्ता वितरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
आता पी एम कीसान 17 वा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जुन रोजी वाराणसी येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
वितरण केला जाणार आहे.

pm kisaan next installment
pm kisaan yojna
pm kissan
pm kisaan yojna
pm kisaan payment
pm kisaan news
pm kisaan hafta
pm kisaan new update